चालू गाडीचे ब्रेक अचानक फेल झाले तर काय कराल?

Automobile

19 february 2026

Author:  वेद बर्वे

गाडी चालवताना अचानक ब्रेक  फेल झाल्यास, पॅनिक होणे  साहाजिक आहे पण अशावेळी  संयम सोडू नका

संयम ठेवा

Picture Credit: Pinterest

पॅनिक अवस्थेत स्टीअरिंग व्हिल वरचं नियंत्रण सोडू नका, गाडी सरळ ठेवा

स्टीअरिंगवर नियंत्रण ठेवा

Picture Credit: Pinterest

ब्रेक पेडल वारंवार दाबून पाहा;  कधी कधी हायड्रॉलिक प्रेशर  परत येते

पंपिंग करा

Picture Credit: Pinterest

मॅन्युअलमध्ये हळूहळू लोअर  गिअर टाका; ऑटोमॅटिकमध्ये  ‘L’ किंवा ‘2’ मोड वापरा

गिअर कमी करा

Picture Credit: Pinterest

हँडब्रेक एकदम ओढू नका;  हलक्या हाताने हळूहळू लावा नाहीतर गाडी घसरण्याचा  धोका असतो.

हँडब्रेक सावकाश वापरा

Picture Credit: Pinterest

मागच्या वाहनांना इशारा देण्यासाठी त्वरित Hazard Lights सुरू करा, हॉर्न वाजवा

हॅझर्ड लाईट लावा

Picture Credit: Pinterest

रस्त्याच्या कडेला मातीच्या ढिगाऱ्याकडे/ चढणाकडे गाडी वळवा, ज्यामुळे वेग कमी होईल

मोकळ्या जागेकडे वळा

Picture Credit: Pinterest

लगेचच इंजिन बंद करा आणि तात्काळ मेकॅनिक/रोडसाइड असिस्टन्सशी संपर्क साधा

गाडी थांबल्यावर

Picture Credit: Pinterest