Published Jan 18, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
शरीराचा फिटनेस राखण्यासाठी आतील अंग निरोगी राखणं अत्यंत गरजेचे आहे
लिव्हर हा पचनतंत्राचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून त्याचे वेळोवेळी डिटॉक्सिफिकेशन आवश्यक आहे
खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याने लिव्हरमध्ये घाण तयार होऊ लागते, ज्यामुळे अनेक आजार वाढतात
लिव्हर नैसर्गिकरित्या चांगले राखण्यासाठी डाएटमध्ये दोन नैसर्गिक पदार्थांचा समावेश करून घ्या
लिव्हरसाठी गाजर आणि बीटचे ज्युस अत्यंत फायदेशीर असून याच्या सेवनाने लिव्हर हेल्दी राहण्यासह हिमोग्लोबिन सुधारते
गाजर-बीट ज्युसमध्ये एंथोसायनिन, कॅरोटीनॉईड, विटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स, बिटानिन आणि फिनोलसारखे बायोअॅक्टिव्ह तत्व आहेत
गाजरातील बीटा-कॅरोटीन शरीरात जाऊन विटामिन ए मध्ये परावर्तित होते जे लिव्हरसाठी हेल्दी ठरते
गाजर-बीटाच्या ज्युसमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर येतात आणि लिव्हर उत्तम काम करू शकते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही