Published Jan 18, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
शरीरामध्ये युरिक अॅसिड वाढल्याने गाऊटची समस्याही वाढीला लागते आणि त्रास होतो
याशिवाय युरिक अॅसिडमुळे शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये आणि सांध्यात दुखणे आणि सूज येण्यासारखे त्रास होतात
वाढलेले युरिक अॅसिड नियंत्रणात आणण्यासाठी आंबट फळांचा चांगला उपयोग मानला जातो
अभ्यासानुसार युरिक अॅसिडच्या समस्येतून सुटका मिळविण्यासाठी किवी उत्तम फळ आहे
किवीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटीइन्फ्लेमेटरी, विटामिन सी, बी आणि फायबरसारखे गुण आढळतात
किवीचा ज्युस पिण्यामुळे युरिक अॅसिड नियंत्रणात राहते आणि शरीरातील जमलेले विषारी पदार्थ बाहेर येतात
1 किवी, थोडासा पालक आणि पाणी मिक्स करून हा ज्युस तयार करून प्यावा
नाश्त्यामध्ये तुम्ही रोज १ ग्लास किवीचा ज्युस पिण्याने युरिक अॅसिड नियंत्रणात येईल
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही