www.navarashtra.com

Published  Nov 27, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

ऋजुता दिवेकरचा फर्स्टक्लास इलाज, बद्धकोष्ठतेला करा बायबाय!

मलत्याग अर्थात शौचाला त्रास होण्याच्या समस्येला बद्धकोष्ठता असं म्हणतात. ही समस्या सध्या कॉमन झालीये

बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठतेची समस्या कोणत्याही वयात होऊ शकते. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो आणि शौचाला त्रास होतो

सुटका

बद्धकोष्ठतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे खाणेपिणे, लाईफस्टाईल आणि शरीरातील फायबरची कमतरता असू शकते

कारण

.

बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळविण्यासाठी आहारात बदल, जास्त द्रव पदार्थांचे सेवन आणि शारीरिक क्रिया करायला हवी

काय करावे

.

सेलिब्रिटी ऋजुता दिवेकरने बद्धकोष्ठतेवर 3 सोपे आणि घरगुती उपाय सांगितले आहेत, जे जादुई उपाय करतात

ऋजुता दिवेकर

जेवणानंतर गूळ आणि तुपाचे सेवन करावे. यासाठी 1 चमचा तूप आणि 1 चमचा गुळाची पावडर मिक्स करून खावी. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात

गूळ आणि तूप

बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळविण्यासाठी टरबूज खावे कारण यात पाणी आणि फायबर अधिक प्रमाणात असते, याशिवाय केळं खावे

टरबूज आणि केळं

तिळामध्ये फायबर, विटामिन आणि मिनरल्स असून बद्धकोष्ठतेसाठी उत्तम ठरते. कणकेत तिळ घालून तुम्ही त्याचे सेवन करू शकता

तीळ

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप