गुटख्याच्या दातांसाठी घरगुती उपाय

Lifestyle

13 JUNE, 2025

Author:  दिपाली नाफडे

गुटखा खाल्ल्याने दातांचा पिवळसरपणा वाढू लागतो आणि दात सफेद करण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत पाहूया

पिवळे दात

Picture Credit: iStock

गुटखा आरोग्यासाठी नुकदानदायी आहेच पण दातांवरही याचा वाईट परिणाम होताना दिसून येतो

नुकसान

गुटखा खाल्ल्याने दातांवर लाल आणि काळे डाग दिसू लागतात. ब्रश करूनही हे डाग जात नाहीत

डाग

गुटख्यात तंबाखू, सुपारी आणि अन्य केमिकल असल्याने दातांचे इनॅमल डॅमेज  होते आणि डाग पडतात

कारण

एक चमचा बेकिंग सोडा आणि अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करा. टूथब्रशने दात घासा. हा उपाय आठवड्यातून २ वेळा वापरा

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पॅरॉक्साईड समप्रमाणात मिक्स करा आणि दोन मिनिट्स ब्रश करा

हायड्रोजन पॅरॉक्साईड

चारकोल

अ‍ॅक्टिव्हेटेड चारकोलचा वापर करून ब्रशिंग करा. आठवड्यातून दोन वेळा वापरा आणि परिणाम पहा

टीथ व्हाईटनिंग

डेंटल क्लिनिक प्रोफेशनलकडून गुटख्याचे डाग काढण्यासाठी टीथ व्हाईटनिंग ट्रीटमेंट करून घ्या

स्केलिंग-पॉलिशिंग

टूल्स आणि केमिकल्सच्या मदतीने डेंटिस्टकडून दात स्वच्छ आणि सफेद करून घेऊ शकता

टीप

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागा, आम्ही कोणताही दावा करत नाही