www.navarashtra.com

Published Jan 05, 2025

By Tejas Bhagwat

हल्लीच्या काळात WhatsApp चा वापर लाखो यूजर्स करतात. 

Pic Credit -   istockphoto

WhatsApp चे चॅट हाईड कसे करायचे, ते जाणून घेऊयात.   आहे

WhatsApp चे चॅट

सर्वात पहिल्यांदा क्रोम वेब स्टोअरवर जावे.

क्रोम वेब स्टोअर

नंतर Privacy Extension for whatsapp web असे सर्च करावे. 

Privacy

त्या ठिकाणी तुम्हाला एक extension दिसते. 

extension

यावर क्लिक केले असते तुमचे चॅट हाईड होते.  करा

चॅट हाईड