Aura नुसार ओळखा व्यक्तीचा स्वभाव

Auto

28 JUNE, 2025

Author:  तृप्ती गायकवाड

ऑरा हे शरीराभोवती असलेले एक सूक्ष्म प्रकाशवलय असते.

प्रकाशवलय 

याला मानसशास्त्रात आणि धर्मशास्त्रात मोठं महत्व आहे.

महत्व 

हा ऑरा मानवी डोळ्यांनी सहज दिसत नाही, पण काही व्यक्ती ध्यान किंवा आध्यात्मिक साधनेद्वारे ते जाणवू शकतात.

आध्यात्मिक 

या ऑरानुसार व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो.

स्वभाव 

अशा व्यक्ती  हुकूमशाही आणि महत्वकांक्षी असतात. यांना राग,खूप येतो पण ते तेवढेच संयमी असतात.

लाल रंगाचा ऑरा

निळ्या रंगाचा ऑरा

प्रेमळ, भावनिक समजूतदार अशी ही मंडळी असतात . ही माणसं स्वतःला दुर्लक्षित करुन जगाला महत्व देतात.

हिरव्या  रंगाचा ऑरा 

अशी माणसं आयुष्यातील बदलांना घाबरतात. त्यांना नातेसंबंध खूप महत्वाचे असतात. 

पांढ़ऱ्या रंगाचा  ऑरा 

साधेपणा आणि अध्यात्मिक ताकद यांच्यात खूप असते. ही माणसं शांत स्वभावाची असतात. 

पिवळ्या रंगाचा ऑरा 

यांच्यात उत्साह खूप असतो ही मंडळी चंचल स्वभावाची असतात.