खोटं बोलताना काही लोक डोळ्यात डोळे घालून बोलत नाहीत. स्थिर नजर ठेवून “ओव्हर कॉन्फिडंट” दिसण्याचा प्रयत्न करतात.
Picture Credit: Pinterest
ओठ चावणे, वारंवार पापण्या लवणे किंवा चेहऱ्यावर कृत्रिम हसू. भावना आणि शब्द जुळत नसतील तर शंका घ्या.
Picture Credit: Pinterest
सोप्या प्रश्नाला उत्तर देताना जास्त वेळ घेणे. कथा तयार करण्यासाठी मेंदूला वेळ लागतो.
Picture Credit: Pinterest
कधी अनावश्यक तपशील देतात, कधी अस्पष्ट बोलतात. सत्य सांगणारा व्यक्ती साधे आणि स्पष्ट बोलतो.
Picture Credit: Pinterest
हात लपवणे, खुर्चीत अस्वस्थ हालचाल, घाम येणे. ताण वाढला की शरीर संकेत देऊ लागते.
Picture Credit: Pinterest
अचानक आवाज जास्त उंच किंवा खूपच हळू होतो. गोंधळल्यासारखा किंवा चिडचिडा टोन येऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
“तुला असं का वाटतं?” अशा प्रकारे विषय बदलणे.थेट उत्तर टाळणे हा देखील एक संकेत असू शकतो.
Picture Credit: Pinterest