Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
बाजारात रसायनयुक्त आंब्याचे प्रमाण फार वाढले आहे
अशात आंबे खरेदी करताना त्याची योग्य पारख करणे फार गरजेचे आहे
एकसारखा पिवळा असेल तर शंका घ्या
नैसर्गिक सुगंध नसून गॅससारखा वास आला तर तो केमिकल आंबा आहे
बाहेरून मऊ पण आतून कच्चा वाटला, तर तो बनावटी आंबा असू शकतो
चव फीकी, कडवट किंवा सुकट वाटली तर तो आंबा नैसर्गिक नाही
आंब्यावरील साल ही ओलसर किंवा चमकदार असेल तर तो शंकास्पद आहे
हंगामाआधीच जर बाजारात लवकर आंबे आले असतील तर ते बनावटी असू शकतात
नैसर्गिक आंबा जड आणि थोडा टणक असतो