www.navarashtra.com

Published  Jan 06,  2025

By  Dipali Naphade

स्टॅमिनासाठी दुधात मिसळा एक पदार्थ, दुप्पट मिळेल ताकद

Pic Credit- iStock

अंजीरमध्ये कॅल्शियम, विटामिन, लोह आणि मॅग्नेशियमसारखे पोषक तत्व आढळतात, जे शरीराला योग्य शक्ती प्रदान करतात

पोषक तत्व

अंजीर आणि दुधाचे सेवन मूत्रासंबंधित समस्या कमी करून पुरुषांचा मूत्रमार्गासंबंधित आजारापासून बचाव करतात

लघवी

पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन प्रमाण वाढविण्यासाठी दूध आणि अंजीरचे एकत्रित सेवन पुरुषांनी करावे, यामुळे यौन आरोग्य आणि प्रजनन क्षमता वाढते

टेस्टोस्टोरॉन

पुरुषांमधील स्पर्म काऊंट वाढण्यासाठी अंजीराचे दूध पिणे अत्यंत चांगले मानले जाते. यौन समस्या कमी होतात

स्पर्म काऊंट

अंजीरमध्ये उच्च प्रमाणात फायबर असून पचनक्रिया चांगली करते आणि बद्धकोष्ठता दूर करते

पचन

याशिवाय अंजीर आणि दूध लोहाची कमतरता दूर करून केसगळती कमी करते आणि केसांचे आरोग्य सुधारते

केसांसाठी

पुरुषांमधील टक्कल रोखण्यासाठीदेखील दूध आणि अंजीराचे सेवन उपयुक्त ठरते

टक्कल

.

रात्रभर दुधात 2 अंजीर भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर हे अंजीरचे दूध गरम करून प्या

कसे बनवाल

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.