तर मग, गरज आहे तुमच्या बुलेटचे मायलेज वाढवण्याची
Picture Credit: Pinterest
बुलेटचे मायलेज वाढवण्यासाठी काही सोप्या टीप्स
मायलेजचा तंटा सोडवण्यासाठी, सर्वात आधी बाईक चालवण्याच्या पद्धतीवर फोकस करा
बाईक खूप जास्त एक्सेलेरेट केल्याने मायलेजवर परिणाम होतो, त्यामुळे हलका हात ठेवा
बुलेट 50-60 Kmph च्या स्पीडने चालवल्यास मिळेल चांगले मायलेज
बाईकच्या कंडिशनवरही तिचा मायलेज परफॉर्मन्स अवलंबून असतो
त्यामुळे बाईकचे वेळोवेळी क्लिनिंग, ऑईलिंग, सर्व्हिसिंग करत राहिले पाहिजे
बाईकच्या सर्व एक्सेसरिजची काळजी, रिप्लेसमेंट करणे खूप आवश्यक
थोडक्यात, बुलेटची वेळोवेळी योग्य काळजी घेतल्यास, ती चांगले मायलेज देत राहील
35–40 हजार पगारवाल्यांसाठी बेस्ट बाईक्स