www.navarashtra.com

Published Jan 18, 2025

By Divesh Chavan

प्रियसीच्या आवडी-निवडी कशा ओळखाव्यात? आशिकहो, लक्ष द्या!

Pic Credit -   Pinterest

प्रियसीच्या बोलण्यावर आणि वागण्यावर लक्ष ठेवा.

निरीक्षण

प्रियसीला तिच्या आवडींबद्दल सरळ प्रश्न विचारा.

प्रश्न

चेहरा बोलतो, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया ओळखा.

प्रतिक्रिया

  तिच्यासोबत नवनवीन गोष्टी अनुभवण्याचा प्रयत्न करा. याने तिची आवड निवड कळून येईल.

साथ

 प्रियसीला सोशल मीडियावर चेक करा. तिच्या पोस्ट्स आणि लाइक्स तपासा.

सोशल मीडिया

तिच्या जवळच्या मित्रांना विचारून जाणून घ्या.

 मित्रांकडून माहिती

मनमोकळ्या गप्पांमधून तिच्या आवडी समजून घ्या.

गप्पा