Published Jan 17, 2025
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
मसाला भेंडी फ्राय अनेकांना खायला फार आवडते, याची रेसिपीही फार सोपी आहे आहे
भेंडी, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद, मीठ, तेल, धने पावडर, जिरे पावडर, हिंग इ.
यासाठी प्रथम भेंडी स्वच्छ धूवून, कापून घ्या
यानंतर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या रीक चिरून
आता कढईत तेल टाकून सर्व मसाले छान परतून घ्या
आता यात कापलेली भेंडी टाका आणि मसाल्यात नीट एकजीव करा
आता कढईवर झाकण ठेवा आणि भाजी मंद आचेवर शिजू द्या
तयार भाजी गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा