तुमच्या गुण-दोषांसह स्वतःला स्वीकारा. परफेक्ट असण्याची गरज नाही.
Picture Credit: Pinterest
दररोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा.
Picture Credit: Pinterest
स्वतःबद्दल वाईट विचार करणं थांबवा. सकारात्मक विचारांची सवय लावा.
Picture Credit: Pinterest
तुमच्या छोट्या-छोट्या यशाचं कौतुक करा. स्वतःला प्रोत्साहन द्या.
Picture Credit: Pinterest
इतरांना खुश करण्यासाठी स्वतःला त्रास देऊ नका. गरज असेल तर ‘नाही’ म्हणा.
Picture Credit: Pinterest
योग्य आहार, व्यायाम आणि झोप याकडे लक्ष द्या. शरीर निरोगी असेल तर मनही आनंदी राहील.
Picture Credit: Pinterest
इतरांशी तुलना करू नका. प्रत्येकाची वाट वेगळी असते.
Picture Credit: Pinterest