पिझ्झा पॉकेटची सोपी रेसिपी!

Life style

12 April 2026

Author:  नुपूर भगत

एका भांड्यात कोमट पाण्यात साखर आणि यीस्ट घालून 5-10 मिनिटे फुगू द्या.

यीस्ट आणि साखर

Picture Credit: Pinterest

आता मैदा, मीठ आणि तेल घालून त्यात यीस्टचे पाणी मिसळा आणि मऊ पीठ मळून घ्या.

पीठ मळा 

Picture Credit: Pinterest

हे पीठ झाकून 1 तास फुगण्यासाठी ठेवा.

पीठ फुगवा

Picture Credit: Pinterest

पीठ फुगल्यावर त्याचे छोटे गोळे करून पुरीसारखे लाटून घ्या.

गोळे करा

Picture Credit: Pinterest

प्रत्येक पुरीवर पिझ्झा सॉस, आवडीच्या भाज्या, चीज, ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घाला.

स्टाफिंग बनवा

Picture Credit: Pinterest

आता पुरी अर्धी दुमडून कडा नीट बंद करा (पॉकेट तयार करा).

पॉकेट बनवा

Picture Credit: Pinterest

तयार पॉकेट्स तव्यावर किंवा ओव्हनमध्ये सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत बेक करा.

बेक करा

Picture Credit: Pinterest