घरीच रवा केक कसा बनवायचा?

Life style

11 July 2026

Author:  नुपूर भगत

एका भांड्यात रवा, दही, साखर आणि तेल एकत्र करून १५–२० मिनिटे झाकून ठेवा.

पीठ तयार करा

Picture Credit: Pinterest

त्यात दूध, व्हॅनिला इसेन्स, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून गुठळ्या न राहता हलकेच मिसळा.

मिश्रण तयार करा

Picture Credit: Pinterest

केकच्या साच्याला तेल लावून त्यावर थोडा रवा किंवा बटर पेपर लावा.

साचा तयार करा

Picture Credit: Pinterest

तयार मिश्रण साच्यात ओतून वरून चिरलेला सुका मेवा पसरवा.

मिश्रण ओता

Picture Credit: Pinterest

गरम केलेल्या ओव्हनमध्ये १८०°से. तापमानावर ३०–३५ मिनिटे बेक करा. कुकरमध्ये करत असल्यास मीठ घालून प्रीहीट करून ३५–४० मिनिटे शिजवा.

 बेक करा

Picture Credit: Pinterest

टूथपिक केकमध्ये घालून पाहा. ती स्वच्छ बाहेर आली तर केक तयार आहे.

शिजला का ते तपासा

Picture Credit: Pinterest

केक पूर्णपणे थंड झाल्यावर साच्यातून बाहेर काढा, तुकडे करून चहा किंवा कॉफीसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest