ब्रेडच्या एका बाजूला मेयोनीज किंवा पुदिना चटणी समान प्रमाणात लावा.
Picture Credit: Pinterest
त्यावर चीज स्लाइस ठेवा आणि भाजलेले चिकन किंवा तयार केलेले भाज्यांचे मिश्रण पसरवा.
Picture Credit: Pinterest
आता कांदा, टोमॅटो, काकडी किंवा सिमला मिरची घाला. त्यावर मीठ, काळी मिरी, ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स शिंपडा.
Picture Credit: Pinterest
दुसरा ब्रेड स्लाइस ठेवून हलक्या हाताने दाबा आणि बाहेरील बाजूला बटर लावा.
Picture Credit: Pinterest
तव्यावर तयार पाणिनी दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्या.
Picture Credit: Pinterest
ब्रेड सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तसेच चीज पूर्णपणे वितळेपर्यंत शेकून घ्या.
Picture Credit: Pinterest
गरमागरम पाणिनी तिरकी कापून टोमॅटो सॉस, चिली सॉस किंवा पुदिना चटणीसोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest