एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, लसूण पावडर, काळी मिरी आणि मीठ आणि पाणी घालून घट्ट मिश्रण बनवा.
Picture Credit: Pinterest
मोझारेला चीजचे तुकडे एक-एक करून प्रथम मैद्याच्या घोळात बुडवा. त्यानंतर त्याला सर्व बाजूंनी ब्रेडक्रंब्सचा कोट लावा.
Picture Credit: Pinterest
चीज वितळू नये म्हणून डबल कोटिंग करण्यासाठी हीच प्रक्रिया पुन्हा करा (मैद्याचा घोळ + ब्रेडक्रंब्स).
Picture Credit: Pinterest
तयार झालेल्या स्टिक्स एका ताटात ठेवून २० ते ३० मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा. यामुळे तळताना चीज बाहेर येत नाही.
Picture Credit: Pinterest
एका कढईत तेल चांगले गरम करा. गोठलेल्या मोझारेला स्टिक्स गरम तेलात टाका आणि मध्यम आचेवर सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या.
Picture Credit: Pinterest
साधारण 1 मिनिटे तळल्यानंतर गरमागरम मोझारेला स्टिक्स टोमॅटो केचप किंवा पिझ्झा सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest