सर्वप्रथम सफरचंद, बीट आणि गाजर स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्या.
Picture Credit: Pinterest
बीट आणि गाजर सोलून लहान तुकड्यांमध्ये कापा.
Picture Credit: Pinterest
सफरचंदाचे बियांचे भाग काढून त्याचेही तुकडे करा.
Picture Credit: Pinterest
आता हे सर्व तुकडे मिक्सर किंवा ज्यूसरमध्ये टाका.
Picture Credit: Pinterest
त्यात थोडं पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
Picture Credit: Pinterest
आता तयार मिश्रण गाळून त्याचा रस वेगळा काढा.
Picture Credit: Pinterest
शेवटी त्यात लिंबाचा रस घालून नीट हलवा आणि ताजं सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest