विकतचे कशाला? घरी बनवा हेल्दी बीटरूट मंच्युरियन

Life style

21 August 2026

Author:  नुपूर भगत

 बीटरूट स्वच्छ धुऊन सोलून घ्या आणि बारीक किसून घ्या. त्यातील अतिरिक्त पाणी हलकेच पिळून काढा.

बीटरूटची तयारी करा

Picture Credit: Pinterest

 किसलेल्या बीटरूटमध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा, आले-लसूण पेस्ट घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.

मिश्रण तयार करा

Picture Credit: Pinterest

आता थोडे मीठ, शेझवान सॉस आणि काळी मिरी घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. 

मीठ-काळीमिरी पावडर

Picture Credit: Pinterest

तयार मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे करून घ्या. गोळे खूप सैल वाटत असल्यास थोडे कॉर्नफ्लोअर वाढवू शकता.

मंच्युरियन बॉल्स बनवा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून बीटरूटचे मंचूरियन मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. 

बॉल्स तळून घ्या

Picture Credit: Pinterest

तयार बीटरूटचे मंचूरियन शेझवान सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा. 

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest