दही फ्रिजमधून बाहेर काढून थोडा वेळ ठेवा, जेणेकरून ते फार थंड राहणार नाही.
Picture Credit: Pinterest
यासाठी प्रथम दही मिक्सरच्या भांड्यात किंवा पातेल्यात घ्या.
Picture Credit: Pinterest
दह्यात थोडे थंड पाणी घालून रवी (घुसळणी) किंवा मिक्सरने फेटायला सुरुवात करा.
Picture Credit: Pinterest
घुसळताना काही वेळातच बटर वेगळे होऊ लागते आणि पाणी वेगळे दिसते.
Picture Credit: Pinterest
बटर पूर्णपणे वेगळे झाल्यावर त्याला हाताने वेगळे घेऊन त्याचा गोळा करा.
Picture Credit: Pinterest
गोळा केलेले बटर स्वच्छ थंड पाण्याने २–३ वेळा धुवा, त्यामुळे आंबटपणा निघून जातो.
Picture Credit: Pinterest
चवीसाठी थोडे मीठ मिसळा आणि बटर फ्रिजमध्ये साठवून ठेवा.
Picture Credit: Pinterest