5 मिनिटांत तयार करा कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी

Life style

27 May 2026

Author:  नुपूर भगत

मिक्सरच्या जारमध्ये थंड दूध घाला. दूध जितके थंड असेल तितकी कोल्ड कॉफी अधिक चविष्ट लागते.

थंड दूध

Picture Credit: Pinterest

त्यात इंस्टंट कॉफी पावडर आणि साखर घालून 30 सेकंद ब्लेंड करा, त्यामुळे कॉफी पूर्णपणे मिसळेल.

कॉफी पावडर आणि साखर 

Picture Credit: Pinterest

आता बर्फाचे तुकडे आणि एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घाला. यामुळे कोल्ड कॉफीला क्रीमी टेक्स्चर मिळते.

व्हॅनिला आईस्क्रीम

Picture Credit: Pinterest

सगळे मिश्रण 1 ते 2 मिनिटे हाय स्पीडवर ब्लेंड करा. वर फेस तयार होईपर्यंत ब्लेंड करणे महत्त्वाचे आहे.

ब्लेंड करा

Picture Credit: Pinterest

सर्व्हिंग ग्लासच्या आतील बाजूला चॉकलेट सिरप टाका. त्यामुळे कोल्ड कॉफी दिसायलाही आकर्षक वाटते.

चॉकलेट सिरप

Picture Credit: Pinterest

तयार कोल्ड कॉफी ग्लासमध्ये ओता आणि वरून उरलेला आईस्क्रीम घाला.

आईस्क्रीम स्कूप

Picture Credit: Pinterest

शेवटी चॉकलेट किस किंवा थोडी कॉफी पावडर भुरभुरवा आणि लगेच थंडगार सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest