कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या पुसून घ्या आणि त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा.
Picture Credit: Pinterest
मेथी दाणे आणि मोहरी थोडेसे भाजून त्याची जाडसर पूड करून घ्या.
Picture Credit: Pinterest
एका मोठ्या भांड्यात कैरीचे तुकडे घ्या आणि त्यात मीठ, हळद आणि लाल तिखट घाला.
Picture Credit: Pinterest
आता तयार केलेली मोहरी-मेथीची पूड कैरीमध्ये घालून सगळं मिश्रण नीट हलवा.
Picture Credit: Pinterest
एका कढईत तेल गरम करून पूर्ण थंड होऊ द्या.
Picture Credit: Pinterest
थंड झालेले तेल कैरीच्या मिश्रणात घालून पुन्हा चांगले मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
तयार लोणचं स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरून 2–3 दिवस ठेवा.
Picture Credit: Pinterest