एका भांड्यात १/२ कप दूध घेऊन त्यात कॉर्नफ्लोअर घालून गाठी न राहता नीट मिसळा.
Picture Credit: Pinterest
2 कप दूध गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा आणि त्यात साखर घालून हलवत राहा.
Picture Credit: Pinterest
आता गरम दुधात कोको पावडर घालून चांगले मिक्स करा, जेणेकरून चॉकलेट फ्लेवर छान मिसळेल.
Picture Credit: Pinterest
त्यात तयार केलेले कॉर्नफ्लोअरचे मिश्रण घालून सतत हलवत घट्ट होईपर्यंत शिजवा.
Picture Credit: Pinterest
मिश्रण थंड झाल्यावर त्यात फ्रेश क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स घालून नीट फेटा.
Picture Credit: Pinterest
आता हे मिश्रण एअरटाइट डब्यात भरून ६-८ तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा. मध्ये एकदा काढून पुन्हा ब्लेंड केल्यास आईस्क्रीम अधिक क्रीमी होते.
Picture Credit: Pinterest
पूर्ण सेट झाल्यावर वरून चॉकलेट चिप्स घालून सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest