5 मिनिटांत घरी बनवा कॅफे स्टाइल कोल्ड कॉफी

Life style

21 March 2026

Author:  नुपूर भगत

एका मिक्सरच्या जारमध्ये इंस्टंट कॉफी पावडर आणि साखर घाला.

कॉफी पावडर

Picture Credit: Pinterest

त्यात 1-2 टेबलस्पून कोमट पाणी घालून कॉफी थोडी फेसाळ होईपर्यंत ब्लेंड करा.

कॉफी फेटा 

Picture Credit: Pinterest

आता त्यात थंड दूध घाला आणि व्यवस्थित ढवळा.

दूध घाला

Picture Credit: Pinterest

बर्फाचे तुकडे टाका आणि पुन्हा 1-2 मिनिटे ब्लेंड करा.

बर्फाचे तुकडे

Picture Credit: Pinterest

मिश्रण छान फेसाळ आणि क्रीमी झालं की ग्लासमध्ये ओता.

कॉफी ग्लासमध्ये ओता 

Picture Credit: Pinterest

वरून चॉकलेट सिरप घाला आणि व्हॅनिला आईस्क्रीमचा स्कूप ठेवा (ऑप्शनल).

चॉकलेट सिरप

Picture Credit: Pinterest

लगेच थंडगार सर्व्ह करा आणि कॅफे स्टाइल कोल्ड कॉफीचा आनंद घ्या.

सर्व्ह करा 

Picture Credit: Pinterest