www.navarashtra.com

Published  Oct 11, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

लवंगेच्या लेपाने सांधेदुखी होईल गायब

वयानुसार महिला-पुरूषांचे सांधे कमकुवत होऊन त्यात त्रास निर्माण होतो. मात्र यापासून काही घरगुती उपाय सुटका देतात

सांधेदुखी

सांधेदुखीपासून सुटकेसाठी तुम्ही घरीच लवंगेचा लेप तयार करून घेऊ शकता. याच्या मदतीने गुडघेदुखी, सांधेदुखी गायब होईल

लवंग लेप

लवंगेच्या पाकळ्या, निलगिरी तेल, चंदन आणि हळद पावडर या सर्व साहित्याचा तुम्ही उपयोग करून घ्यावा

साहित्य

.

सर्वात आधी तुम्ही लवंगेची पावडर तयार करून घ्या. ती एका भांड्यात काढा आणि त्यात 1 चमचा निलगिरी तेल, हळद, चंदन मिक्स करून काचेच्या भांड्यात ठेवा

कसा बनवाल

.

लवंगेत सोडियम, लोह, फॉस्फरस, विटामिन के, विटामिन सी, फायबर असून याचा लेप लाभदायी ठरतो

गुण

सांधेदुखी असेल तर लवंगेचा लेप अधिक फायदा देईल. आर्थरायटिसची समस्या कमी होते

सांधेदुखी

लवंगेत असणारे ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड त्रासातून लवकर सुटका मिळवून देते आणि हाडांनाही मजूबती देते

मजबूत हाडे

शरीराला कुठेही लागले असेल तरीही तुम्ही लवंग लेप लाऊ शकता, हे अँटीसेप्टिकप्रमाणे काम करते

जखमांपासून सुटका

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप