10 मिनिटांत तयार  होतात क्रिस्पी भेंडी 

Life style

11 february 2026

Author:  नुपूर भगत

भेंडी नीट धुऊन पूर्ण कोरडी करून पातळ लांब चिरा करून घ्या.

भेंडी चिरा 

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, हळद, लाल तिखट, जिरे पूड आणि मीठ घाला.

साहित्य मिसळा

Picture Credit: Pinterest

या मिश्रणात कापलेली भेंडी घालून हलक्या हाताने मिसळा.

भेंडीला मसाला लावा

Picture Credit: Pinterest

भेंडीला पाणी न घालता मसाले नीट चिकटतील याची काळजी घ्या.

मसाले कोट करा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून त्यात भेंडी थोड्या थोड्या प्रमाणात घाला.

तेल गरम करा

Picture Credit: Pinterest

मध्यम आचेवर भेंडी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

भेंडी कुरकुरीत तळा 

Picture Credit: Pinterest

तयार झालेली कुरकुरीत भेंडी फ्राय काढून गरमागरम सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest