शिळा भात फेकू नका, 10 मिनिटांत तयार करा झटपट भजी

Life style

18 August 2026

Author:  नुपूर भगत

 उरलेला भात एका भांड्यात घेऊन हाताने किंवा चमच्याने चांगला मॅश करून घ्या.

भात मॅश करा

Picture Credit: Pinterest

 त्यात बेसन, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, जिरे आणि मीठ घाला.

साहित्य मिसळा

Picture Credit: Pinterest

सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्या. गरज असल्यास थोडे पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करा.

पीठ तयार करा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल मध्यम आचेवर चांगले तापू द्या.

तेल गरम करा

Picture Credit: Pinterest

 तयार मिश्रणाचे छोटे-छोटे भाग हाताने किंवा चमच्याने घेऊन गरम तेलात सावधपणे सोडा.

भजी तेलात सोडा

Picture Credit: Pinterest

 भजी मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी तळून घ्या.

कुरकुरीत तळा

Picture Credit: Pinterest

 तळलेली भजी टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निघू द्या. गरमागरम भजी चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest