ओव्हन 180°C वर प्री-हीट करा किंवा कढईत मीठ घालून गरम करायला ठेवा.
Picture Credit: Pinterest
आलं-लसूण पेस्ट घालून एक मिनिट परता. नंतर टोमॅटो घालून ते मऊ होईपर्यंत शिजवा.
Picture Credit: Pinterest
आता एका भांड्यात अंडी फोडून चांगली फेटुन घ्या.
Picture Credit: Pinterest
मग त्यात कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची घालून मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
शेवटी मीठ, मिरी पावडर आणि आवडते मसाले मिसळा.
Picture Credit: Pinterest
मफिन मोल्डला तेल लावून त्यावर तयार मिश्रण ओता.
Picture Credit: Pinterest
ओव्हनमध्ये 15–20 मिनिटे बेक करा (कढईत करत असाल तर झाकण ठेवून 20 मिनिटे शिजवा).
Picture Credit: Pinterest