बटाट्यांची सालं काढून त्यांचे लांब आणि समान आकाराचे काप करून घ्या.
Picture Credit: Pinterest
हे काप 20-30 मिनिटे थंड पाण्यात भिजत ठेवा. यामुळे अतिरिक्त स्टार्च निघून जाईल.
Picture Credit: Pinterest
पाणी काढून बटाट्याचे काप स्वच्छ कापडावर पसरवून पूर्णपणे कोरडे करा.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून बटाटे मध्यम आचेवर 4-5 मिनिटे अर्धवट तळून घ्या. ते सोनेरी होऊ देऊ नका.
Picture Credit: Pinterest
तळलेले बटाटे बाहेर काढून 10 मिनिटे थंड होऊ द्या.
Picture Credit: Pinterest
तेल पुन्हा गरम करून त्याच बटाट्यांना हाय आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
Picture Credit: Pinterest
तयार फ्रेंच फ्राईजवर मीठ, चाट मसाला किंवा काळी मिरी पावडर भुरभुरवा आणि गरमागरम सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest