www.navarashtra.com

Published August 09, 2024

By  Nupur Bhagat

गुळाचा चहा बनवताना फाटतो? 99% करतात ही चूक

Pic Credit -  Pinterest

गुळाचा चहा आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो

गुळाचा चहा

मात्र अनेकांना घरी गुळाचा चहा बनवता येत नाही

योग्य पद्धत माहिती नाही

बऱ्याचदा घरी गुळाचा चहा बनवताना तो फाटतो. यासाठी कोणत्या टिप्स फाॅलो कराव्यात ते जाणून घ्या

टिप्स 

गुळाचा चहा बनवताना दूध उकळण्यापूर्वीच जर गूळ किंवा गूळ पावडर घातली तर चहा फाटतो

चहा फाटतो 

गूळ उकळल्यानंतरच यात गूळ घालावा, तुम्ही चहा तयार झाल्यानंतर शेवटीही यात गूळ घालू शकता तयार केला जातो

गूळ 

गूळाचा चहा तयार करताना नेहमी सेंद्रिय गूळाचा वापर करावा

सेंद्रिय गूळ

पिवळ्या रंगाच्या गूळात बहुतेकदा सोडा मिसळला जातो, ज्याने चहा फाटू शकतो

पिवळ्या रंगाचा गूळ

चहा करताना नेहमी यात किसलेला बारीक गूळ घालावा. गूठळ्या असलेला गूळाने चहा फाटू शकतो

भारतीय