www.navarashtra.com

Published Dec 14,  2024

By Nupur Bhagat

गोड खायचंय? मग फक्त 10 मिनिटांत घरी बनवा गुळाचा लाडू

Pic Credit -   Pinterest

हिवाळ्यात विविध प्रकारचे लाडू बनवले जातात

लाडू 

गूळ आरोग्यासाठी फार फायद्याचा मानला जातो

गूळ

गव्हाचे पीठ, तूप, मीठ, ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर, जायफळ, खसखस इ.

साहित्य 

यासाठी गव्हाच्या पीठात सर्व साहित्य टाकून नीट एकजीव करुन घ्या

मिश्रण

तयार मिश्रणाचे गोल गोल लाडू वळा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा

वळून घ्या

तयार गुळाचे लाडू तुम्ही डब्यात साठवून ठेवू शकता

डबा

.