सर्वप्रथम गॅसवर तवा गरम करून त्यावर थोडं बटर किंवा तेल लावा.
Picture Credit: Pinterest
त्यावर चपाती ठेवून एक बाजू हलकी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
Picture Credit: Pinterest
आता चपाती उलटून त्यावर पिझ्झा सॉस समान पसरवा.
Picture Credit: Pinterest
आता त्यावर किसलेले चीज व्यवस्थित पसरवा.
Picture Credit: Pinterest
आता त्यावर कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घाला.
Picture Credit: Pinterest
वरून मीठ, ओरेगानो आणि चिली फ्लेक्स शिंपडा.
Picture Credit: Pinterest
झाकण ठेवून मंद आचेवर 3-4 मिनिटे शिजवा, चीज वितळल्यावर गॅस बंद करा आणि गरमागरम सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest