सब्जा बिया 10-15 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. त्या फुलून जेलसारख्या होतील.
Picture Credit: Pinterest
फालुदा शेव पाण्यात उकळून घ्या. शिजल्यानंतर थंड पाण्यात काढून गाळून ठेवा.
Picture Credit: Pinterest
दूध थंड करून त्यात साखर आणि गुलाब सिरप घालून चांगले मिसळा.
Picture Credit: Pinterest
एक उंच ग्लास घ्या आणि तळाशी 1 टेबलस्पून गुलाब सिरप घाला.
Picture Credit: Pinterest
आता त्यावर भिजवलेल्या सब्जा बिया आणि उकडलेले फालुदा सेव घाला.
Picture Credit: Pinterest
त्यावर तयार केलेले दूध ओता आणि वरून व्हॅनिला आईस्क्रीमचा स्कूप ठेवा.
Picture Credit: Pinterest
शेवटी ड्रायफ्रूट्सने सजवा आणि थंडगार फालुदा सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest