www.navarashtra.com

Published November 8, 2024

By  Nupur Bhagat

घरच्या घरी बनवा झणझणीत महाराष्ट्रीयन स्टाइल मिसळ

Pic Credit -  Pinterest

विकेंड म्हटलं की, अनेकांच्या घरी मिसळ पावचा बेत असतोच

मिसळ पाव

लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थांपैकी मिसळ एक आहे, याची रेसिपी जाणून घ्या

रेसिपी 

यासाठी प्रथम कढईत तेल गरम करुन यात आलं, लसूण, कांद्याची पेस्ट घाला आणि परता

पेस्ट

मग यात टोमॅटो आणि खोबरे घाला आणि हलके शिजवून घेतल्यावर याची एक पेस्ट करा हे काप मिठाच्या पाण्यात 2-3 मिनिटे उकळवून घ्या तयार केला जातो

बारीक करा

आता कढईत तेल टाकून ही पेस्ट शिजवून घ्या

कढई

 तेल सूटू लागले की यात मीठ, हळद, जिरे-धने पावडर, कांदा लसूण मसाला घाला आणि मिक्स करा

मसाले 

आता यात पाणी, उकडलेली मटकी, चिरलेली कोथिंबीर घाला आणि 5-10 मिनिटांनी गॅस बंद करा

मटकी 

तयार मिसळ सार पाव, शेव, कांदा आणि लिंबासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

तयार