www.navarashtra.com

Published Jan 18, 2025

By Nupur Bhagat

आता घरीच तयार करा थंडगार मलाई कुल्फी, सोपी आहे रेसिपी

Pic Credit -   Pinterest

कुल्फी हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे, याची रेसिपीही फार सोपी आहे  आहे

रेसिपी

दूध, साखर, क्रीम, बर्फ, वेलची पावडर, ड्राय फ्रुटस इ.

साहित्य

यासाठी प्रथम दुधात मिल्क पवडर आणि क्रीम मिक्स करून मंद आचेवर शिजत ठेवा

दूध

यानंतर यात वेलची पावडर आणि साखर टाकून दुधात मिक्स करा

साखर-वेलची पावडर

दूध हलके घट्ट झाले की यात काजू, बदाम, पिस्ता असे सर्व ड्रायफ्रूट्स घाला आणि आणि गॅस बंद करा

ड्रायफ्रूट्स

तयार मिश्रण थंड करा आणि कुल्फीच्या साच्यात भरून फ्रिजमध्ये काही तास सेट होऊ द्या

साच्यात भरा

4-5 तासाने कुल्फी साच्यातून बाहेर काढा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा

सर्व्ह करा