हेल्दी कणकेच्या चपात्या ठरतील अधिक उत्तम

Life style

15 July, 2025

Author:  दिपाली नाफडे

आपण चपातीचे पीठ वा कणीक अधिक हेल्दी वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. त्याची पद्धत जाणून घ्या

पीठ

Picture Credit: iStock

आज आपण असा उपाय जाणून घेऊ ज्यानंतर तुम्हाला पिठात अधिक काही मिसळण्याची गरज भासणार नाही

सोपा उपाय

तुम्ही कणीक भिजवताना त्यात काही मल्टीग्रेन्स मिसळावे जेणेकरून कणीक हेल्दी होईल

मल्टीग्रेन

तुम्ही स्वतः चक्कीवर जाऊन हे पीठ दळून घ्यायला हवं, जेणेकरून तुम्हाला पिठाचा योग्य अंदाज येईल

चक्की

यामध्ये तुम्ही 50% गव्हाचे पीठ, 10% बाजरी आणि 10% सत्तू, 10% मक्याचे पीठ, 10% ज्वारी आणि 2 चमचे आळशी पावडर मिक्स करा

धान्य

प्रत्येक ऋतुनुसार तुम्ही धान्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता

हंगाम

उन्हाळ्यात तुम्ही बाजरीचा वापर कमी करू शकता आणि पीठ तयार करू शकता

उन्हाळा

या पिठातून तुम्हाला भरपूर फायबर, लोह आणि मिनरल्स मिळतात आणि शरीराला फायदा मिळतो

पोषण

आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप