कढईत मुरमुरे हलके भाजून घ्या, जेणेकरून ते कुरकुरीत होतील.
Picture Credit: Pinterest
एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात गूळ घाला.
Picture Credit: Pinterest
गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत मंद आचेवर हलवत राहा.
Picture Credit: Pinterest
गुळाचा पाक थोडा घट्ट झाला की त्यात वेलची पूड घाला.
Picture Credit: Pinterest
आता लगेच भाजलेले मुरमुरे त्या गुळाच्या पाकात घालून चांगले मिसळा.
Picture Credit: Pinterest
गॅस बंद करून मिश्रण थोडं कोमट असतानाच हाताला तूप लावून लाडू वळा.
Picture Credit: Pinterest
तयार लाडू पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मग सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest