Published August 08, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
झोप आपल्या आरोग्यासाठी फार आवश्यक आहे
प्रत्येक व्यक्तीने दररोज 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे
मात्र 10 तासांपेक्षा जास्त झोप आरोग्यासाठी हानिकारक ठरते
कोणताही व्यक्ती आपल्या जीवनात किती तास झोपतो तुम्हाला माहिती आहे का?
याबाबतची आकडेवारी ऐकूण तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल तयार केला जातो
माहितीनुसार, व्यक्ती आपल्या जीवनातील एक तृतीयांश आयुष्य झोपेत घालवतो
म्हणजेच एक 75 वर्षे जगणारा व्यक्ती आपली 25 वर्षे झोपेत घालवतो
पण, भारतातील बरेच लोक सरासरीपेक्षा झोप घेतात