पार्टीसाठी परफेक्ट पेरी पेरी चिकन रेसिपी

Life style

12 May 2026

Author:  नुपूर भगत

सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून त्यावर हलके चिरे मारून घ्या, त्यामुळे मसाला आतपर्यंत मुरतो.

चिकन धुवा

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात दही, पेरी पेरी मसाला, लाल तिखट, आलं-लसूण पेस्ट, लिंबाचा रस आणि मीठ एकत्र मिसळा.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

तयार मसाला चिकनला चांगला लावून किमान ३० मिनिटे मुरण्यासाठी ठेवा.

मॅरीनेट करा

Picture Credit: Pinterest

तवा किंवा पॅन गरम करून त्यावर थोडं तेल किंवा बटर घाला.

बटर टाका

Picture Credit: Pinterest

मॅरिनेट केलेले चिकन मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या.

चिकन शिजवा

Picture Credit: Pinterest

गरमागरम पेरी पेरी चिकन कांदा, लिंबाचे तुकडे आणि मेयॉनीज डिपसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest