कोबी, गाजर, मैदा, कॉर्नफ्लोअर, आले-लसूण पेस्ट, मीठ आणि काळी मिरी एकत्र करून घट्ट मिश्रण तयार करा.
Picture Credit: Pinterest
या मिश्रणाचे छोटे गोळे बनवा. गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
Picture Credit: Pinterest
कढईत थोडे तेल गरम करून लसूण, कांदा आणि ढोबळी मिरची 2-3 मिनिटे परता.
Picture Credit: Pinterest
आता सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप आणि व्हिनेगर घालून चांगले मिसळा.
Picture Credit: Pinterest
कॉर्नफ्लोअरचे पाण्यातील मिश्रण घालून सॉस थोडा घट्ट होईपर्यंत शिजवा.
Picture Credit: Pinterest
तळलेले मंचुरियन बॉल्स सॉसमध्ये घालून हलक्या हाताने मिसळा, जेणेकरून सर्व बॉल्सवर सॉस व्यवस्थित लागेल.
Picture Credit: Pinterest
स्प्रिंग ऑनियनने सजवून गरमागरम मंचुरियन चिली फ्राईड राईस किंवा हक्का नूडल्ससोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest