मंचुरियन चिली घरी बनवण्याची सोपी रेसिपी! 

Life style

11 June 2026

Author:  नुपूर भगत

एका मोठ्या भांड्यात किसलेला कोबी, गाजर, मैदा, कॉर्नफ्लोअर, आले-लसूण पेस्ट आणि मीठ घालून चांगले मिसळा.

साहित्य मिसळा 

Picture Credit: Pinterest

या मिश्रणाचे लहान-लहान गोळे तयार करा. आवश्यक असल्यास थोडे कॉर्नफ्लोअर घाला.

गोळे बनवा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून हे गोळे मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

मंचूरियन तळा 

Picture Credit: Pinterest

दुसऱ्या पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या, कांदा आणि शिमला मिरची परता.

कांदा आणि शिमला मिरची 

Picture Credit: Pinterest

भाज्या थोड्या मऊ झाल्यावर त्यात सोया सॉस, रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस घालून नीट मिसळा.

सॉसेस घाला

Picture Credit: Pinterest

अर्धा कप पाण्यात 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर मिसळून पॅनमध्ये घाला. सॉस थोडा घट्ट होईपर्यंत शिजवा.

कॉर्नफ्लोअर स्लरी 

Picture Credit: Pinterest

तयार सॉसमध्ये तळलेले मंचुरियन बॉल्स घालून हलक्या हाताने मिसळा. गरमागरम मंचुरियन चिली सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest