यासाठी भिजवलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घाला, यात थोडे दूध घाला आणि बारीक पेस्ट तयार करा.
Picture Credit: Pinterest
एका जाड बुडाच्या भांड्यात दूध घालून मंद आचेवर दूध आटून अर्धे होईपर्यंत शिजवत राहा.
Picture Credit: Pinterest
आता मंद आचेवर असलेल्या दुधात तांदळाची पेस्ट घाला आणि मिश्रण मंद आचेवर सतत ढवळत राहा. १०-१५ मिनिटे शिजवा.
Picture Credit: Pinterest
आता त्यात साखर, केशर आणि वेलची पूड घाला. साखर विरघळेपर्यंत २ मिनिटे पुन्हा ढवळा आणि गॅस बंद करा.
Picture Credit: Pinterest
तयार फिरनीला बाजूला काढून पूर्णपणे थंड होऊ द्या.
Picture Credit: Pinterest
फिरनी थंड झाल्यावरच त्यात सीताफळाचा गर आणि ड्रायफ्रूट्स घालून चांगले मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
तयार झालेली फिरनी एका बाऊलमध्ये काढा आणि किमान १-२ तास फ्रिजमध्ये थंड करत ठेवा.
Picture Credit: Pinterest