Published Jan 11, 2025
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
लहानांपासून मोठ्यापर्यंत दहीपुरी हा पदार्थ सर्वांनाच खायला फार आवडतो आहे
दहीपुरीची रेसिपी फार सोपी असून तुम्ही अवघ्या काही मिनिटांतच हा पदार्थ घरी तयार करु शकता
पुऱ्या, दही, चाट मसाला, पुदिना चटणी, गोड चटणी, भाजलेली जिरे पूड, लाल तिखट, कोथिंबीर, रगडा, बारीक शेव
यासाठी प्रथम दहीमध्ये साखर टाकून चांगले फेटून घ्या
आता पुऱ्या घ्या आणि त्यात चमचाभर रगडा भरा
आता यावर पुदिना चटणी, गोड चटणी आणि बाकीचे मसाले टाका
तयार दहीपुरी लगेच खाण्यासाठी सर्व्ह करा