Published Jan 10, 2025
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
बटाट्याचे कुरकुरीत पदार्थ खायला अडवत असतील तर पोटॅटो ट्विस्टरची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आहे
बटाटे, पाणी, कश्मिरी मिरची, मीठ, कॉर्नफ्लोर इ.
यासाठी बटाटे प्रथम धुवून, सोलून घ्या आणि याचे पातळ काप करा
आता हे बटाट्याचे काप एका स्टिकला चिकटवून स्पायरल तयार करा
एका प्लेटमध्ये अर्धा कप कॉर्नफ्लोर, पाणी, कश्मिरी मिरची, मीठ टाकून मिश्रण तयार करा
आता तयार बटाट्याचा स्पायरल या मिश्रणात व्यवस्थित घोळवा
मिश्रणात घोळवलेला बटाट्याचा स्पायरल तेलात मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या
तयार पोटॅटो ट्विस्टर तुमच्या आवडत्या सॉससह खाण्यासाठी सर्व्ह करा