एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल असा शावरमा

Life style

08 April 2026

Author:  नुपूर भगत

एका भांड्यात दही, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, जिरे पूड, मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करून मॅरिनेशन तयार करा.

मरीनेशन

Picture Credit: Pinterest

या मॅरिनेशनमध्ये चिकन (किंवा पनीर) घालून नीट मिक्स करा आणि किमान 1 तास झाकून ठेवा.

चिकन किंवा पनीर

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून मॅरिनेट केलेले चिकन मध्यम आचेवर शिजवा. ते सोनेरी आणि पूर्णपणे शिजेपर्यंत परतवा.

मिश्रण शिजवा

Picture Credit: Pinterest

सॉस बनवण्यासाठी मेयोनीज, टोमॅटो सॉस आणि लसूण पेस्ट एकत्र करून गुळगुळीत मिक्स करा.

सॉसेस घाला

Picture Credit: Pinterest

बाजारातून पिटा ब्रेड खरेदी करून त्याला हलकेसे गरम करा, जेणेकरून ते मऊ आणि रोल करायला सोपे होईल.

पिटा ब्रेड 

Picture Credit: Pinterest

गरम चपातीवर तयार सॉस लावा, त्यावर शिजलेले चिकन आणि कापलेल्या भाज्या (कोबी, कांदा, टोमॅटो) ठेवा.

भाज्या घाला

Picture Credit: Pinterest

सर्व साहित्य नीट गुंडाळून रोल तयार करा आणि लगेच सर्व्ह करा.

रोल करा

Picture Credit: Pinterest