झटपट तयार होणारी टमाटर चाट

Life style

20 June 2026

Author:  नुपूर भगत

एका कढईत तूप गरम करून त्यात हिंग आणि जिऱ्याची फोडणी द्या.

तूप गरम करा 

Picture Credit: Pinterest

आता कढईत चिरलेला टोमॅटो आणि कांदा टाकून चांगला शिजवा.

टोमॅटो चिरा

Picture Credit: Pinterest

आता त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला.

हिरव्या मिरच्या

Picture Credit: Pinterest

 साहित्य शिजलं की लाल तिखट, चाट मसाला आणि मीठ घालून चांगले मिक्स करा आणि गॅस बंद करा.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

चाट एक वाटीत काढून चवीसाठी त्यात थोडा लिंबू रस पिळा.

लिंबाचा रस

Picture Credit: Pinterest

वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा.

कोथिंबीर घाला

Picture Credit: Pinterest

शेवटी कुरकुरीत सेव किंवा कुरमुरे घालून लगेच सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest