घरच्या घरी बनवा मैद्याशिवाय घरी बनवा चपातीचे नूडल्स 

Life style

03 April 2026

Author:  नुपूर भगत

उरलेल्या पोळ्या रोल करून त्यांचे पातळ स्ट्रिप्स (नूडल्ससारखे) कापून घ्या.

चपातीला स्ट्रिप्समध्ये कापा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून त्यात लसूण पेस्ट घालून हलकं परतून घ्या.

लसूण परता 

Picture Credit: Pinterest

त्यात चिरलेला कांदा घालून थोडा सोनेरी होईपर्यंत परता.

कांदा परता

Picture Credit: Pinterest

आता शिमला मिरची आणि गाजर घालून 2-3 मिनिटे हलक्या आचेवर शिजवा.

शिमला मिरची आणि गाजर

Picture Credit: Pinterest

यानंतर सोया सॉस, मिरी पावडर आणि मीठ घालून सर्व मिश्रण छान एकत्र करा.

सॉसेस घाला

Picture Credit: Pinterest

आता कापलेल्या पोळीच्या स्ट्रिप्स घालून सगळं नीट मिक्स करा.

नूडल्स घाला 

Picture Credit: Pinterest

शेवटी 2-3 मिनिटे परतून गरमागरम नूडल्स सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest