घरीच बनवा रेस्टॉरंटसारखे चविष्ट टोमॅटो सूप

Life style

10 July 2026

Author:  नुपूर भगत

टोमॅटो, कांदा आणि लसूण पाण्यात 10–12 मिनिटे उकळून घ्या.

टोमॅटो उकळून घ्या

Picture Credit: Pinterest

मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून गाळणीने गाळून गुळगुळीत प्युरी तयार करा.

प्युरी तयार करा

Picture Credit: Pinterest

एका पॅनमध्ये बटर गरम करून त्यात टोमॅटोची प्युरी घाला आणि 3–4 मिनिटे शिजवा.

प्युरी शिजवा

Picture Credit: Pinterest

त्यामध्ये मीठ, मिरीपूड, साखर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगले मिसळा.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

सूप घट्ट हवे असल्यास थोड्या पाण्यात कॉर्नफ्लोअर मिसळून सूपमध्ये घाला आणि 2 मिनिटे उकळी आणा.

कॉर्नफ्लोअर मिसळा

Picture Credit: Pinterest

सूप 5 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या, जेणेकरून सर्व चव एकजीव होईल.

काही मिनिटे शिजवा

Picture Credit: Pinterest

गरमागरम टोमॅटो सूप बाऊलमध्ये काढून वरून फ्रेश क्रीम किंवा चिरलेली कोथिंबीर घालून ब्रेड क्रूटॉन्ससोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest