वांगे स्वच्छ धुवून त्याचे पातळ, गोल काप करून घ्या.
Picture Credit: Pinterest
एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, ओवा, हिंग, मीठ आणि कोथिंबीर एकत्र मिसळा.
Picture Credit: Pinterest
या मिश्रणात थोडे-थोडे पाणी घालून गुठळ्या न राहता मध्यम घट्ट पीठ तयार करा.
Picture Credit: Pinterest
कढईत तळण्यासाठी तेल गरम होण्यासाठी ठेवा.
Picture Credit: Pinterest
वांग्याचा प्रत्येक काप तयार बेसनाच्या पिठात दोन्ही बाजूंनी व्यवस्थित बुडवा.
Picture Credit: Pinterest
गरम तेलात हे काप मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
Picture Credit: Pinterest
तयार वांग्याचे भजी टिश्यू पेपरवर काढा आणि गरमागरम हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest